Sunday, 7 March 2021

जागतिक महिला दिन

फक्त आजच्याच दिवसासाठी नाही तर रोजच... तू सर्व काही करते .. घरापसून ते चंद्रमोहिमे पर्यंत सगळ्याच क्षेत्रात तुझा वावर आहे.. तू शिकली आणि शहाणी झाली जी ती पूर्वीही होती आणि आजही आहे ... आत्त्ता फक्त फरक एवढाच आहे सगळे बंधन तोडून नव्हे तर ते सगळे सांभाळून सर्व क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेस.... रोज एक नव्हे आव्हान आहेच .. आई, बहीण, काकू, मावशी, मैत्रीण .. सर्वच नाती सांभाळत स्वतःकडे किती लक्ष देते ? .. संकटं कितीही येवो तरी सगळ्यांचा पाठीशी खंबीरपणे राहणारी तू ... प्रत्येक क्षणात ना डगमगता सगळ्यांना सावरून घेणारी तू ... कोणी तुला हे सांगू अथवा नको सांगू ... तू आजही कणखर आहेस कालही होती आणि उद्याही राहणार... रोजचाच दिवस आपला आहे 😜 तरीसुद्धा आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा💐💐 🥳🥳💃💃

#womansday #जागतिकमहिलादिन

No comments:

Post a Comment

आयुष्यात सकारात्मकता आणि आनंद आणण्याचे 7 सोपे रहस्य

आयुष्य कधीच सरळमार्गी नसते. आपण सर्वचजण अशा क्षणांना नेहमी सामोरे जातो जे आपली   परीक्षा घेतात ,  जस की नोकरी जाणे ,  नातं तुटणे ,  आरोग्याच...